“शिवछत्रपती पुरस्कार” प्राप्त जेष्ठ संघटक नथुराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून ते त्या संघटनेचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत होते.जवळपास चार दशके त्यांनी या पदावर काम केले. रायगडच्या कबड्डीला प्रगती पथावर नेण्यास त्याचे कुशल मार्गदर्शन महत्वाचे ठरले. … Continue reading “शिवछत्रपती पुरस्कार” प्राप्त जेष्ठ संघटक नथुराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन